या शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कृषी योजनांच्या लाभासाठी ‘महाडीबीटी’वर फार्मर आयडीची सक्ती रद्द: Crop Insurance Update
Crop Insurance Update: या शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कृषी योजनांच्या लाभासाठी ‘महाडीबीटी’वर फार्मर आयडीची सक्ती रद्द फार्मर आयडी नसतानाही आता आधार क्रमांकाद्वारे अर्ज करता येणार; संपूर्ण महाराष्ट्रातील हजारो शेतकऱ्यांना दिलासा! Crop Insurance Update: संपूर्ण महाराष्ट्रातील वनहक्क पट्टेधारक शेतकऱ्यांच्या लढ्याला अखेर यश आले आहे. महाडीबीटी (MahaDBT) पोर्टलवरील सर्व कृषी योजनांचा लाभ घेण्यासाठी फार्मर आयडी (Farmer ID) अनिवार्य … Read more