सध्या इंटरनेटच्या जगामध्ये सरकारी योजना तसेच इतर सर्व महत्त्वपूर्ण माहिती ही खूप मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहे परंतु अचूक आणि कमीत कमी शब्द मध्ये सरकारी योजनांची माहिती उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही cambridgeschoolofpharmacy चे निर्मिती केलेली आहेत.
cambridgeschoolofpharmacy प्लॅटफॉर्म काय आहे?
तर नमस्कार मित्रांनो, cambridgeschoolofpharmacy.in या प्लॅटफॉर्म वरती तुम्हाला सर्व सरकारी योजना जसे की, शेतकरी योजना | राज्य सरकारच्या योजना | केंद्र सरकारच्या योजना | महिला संबंधी योजना | शासकीय नवीन निर्णय अशा प्रकारची सर्व माहिती तसेच
दैनंदिन जीवनामधील महत्त्वपूर्ण घडामोडी त्यामध्ये कमीत कमी शब्दात ताज्या बातम्या आणि केंद्र सरकार व राज्य सरकारच्या सर्व योजनांची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
मी Rushikesh Auti आपले cambridgeschoolofpharmacy या वेबसाईटवर स्वागत. तुम्हाला अशा प्रकारचे प्रश्न पडलेला असेल की हे एक ’किर्नीती कॉलेज’ त्या प्रकारचे नाव काय आहे? आणि यावर सरकारी योजनेची माहिती पाहायला मिळत आहे. तर मित्रांनो ही वेबसाईट फक्त तुमच्यापर्यंत सरकारी योजना माहिती पोहोचवण्यासाठी बनवण्यात आलेली आहे तसेच या वेबसाईटचा कोणतेही शासकीय संस्था, सरकारी वेबसाईट, किंवा खाजगी संस्था यांच्याशी कोणताही संबंध नाही.
मित्रांनो ही वेबसाईट फक्त तुम्हाला सरकारी योजनेची माहिती पुरविण्यासाठी बनविण्यात आलेली आहे.
धन्यवाद!!