मोफत भांडी वाटप योजना पुन्हा सुरू! नोंदणीकृत कामगारांना मिळणार ३० वस्तूंचा संपूर्ण संच, लगेच अर्ज करा; Mofat Bhandi Yojana
Mofat Bhandi Yojana: तुम्ही महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचे (MBOCWWB) नोंदणीकृत कामगार आहात का? तुमच्यासाठी एक अत्यंत आनंदाची आणि उपयुक्त बातमी आहे! महाराष्ट्र शासनाने ‘भांडी किट योजना’ (Mofat Bhandi Yojana) अंतर्गत मोफत गृहपयोगी वस्तूंचा संच देण्यासाठी अर्ज प्रक्रिया पुन्हा सुरू केली आहे. या महत्त्वाकांक्षी योजनेत पात्र कामगारांना तब्बल ३० विविध वस्तूंचा एक … Read more