लाडकी बहीण योजना: सप्टेंबर चे 1500 रुपये ‘या’ तारखेला मिळणार, यादीत नाव पहा; Ladki Bahin Yojana September List
Ladki Bahin Yojana September List: मुख्यमंत्री ‘माझी लाडकी बहीण’ योजनेच्या लाभार्थी महिला आता सप्टेंबर महिन्याच्या ₹१,५०० हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. ऑगस्ट महिन्याचा हप्ता काहीसा उशिराने मिळाल्यानंतर, सप्टेंबरचा हप्ता वेळेवर येईल अशी आशा होती. मात्र, सप्टेंबर महिना संपत आला तरी हप्त्याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा (Official Announcement) न झाल्यामुळे महिलांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. महिला व बालविकास … Read more