यावर्षी तुमच्या गावाला मिळाला इतके लाख रुपये निधी. आताच चेक करा. E-Gram Swaraj App
E-Gram Swaraj App: तुम्हाला कधी वाटले आहे का की, तुमच्या ग्रामपंचायतीला किती निधी मिळतो, कोणत्या कामांसाठी पैसे खर्च होतात किंवा तुमच्या गावात कोणती कामे पूर्ण झाली आहेत? आता ही सर्व माहिती मिळवणे अगदी सोपे झाले आहे! केंद्र सरकारने आणलेल्या ‘ग्राम स्वराज’ (e-Gram Swaraj) ॲपमुळे तुम्ही तुमच्या मोबाईलवर ग्रामपंचायतीचा A ते Z पर्यंतचा सर्व तपशील तपासू … Read more