खुशखबर; १० वी; १२ वी ITI झालेल्या ७५ हजार युवकांना मिळणार नव्या युगातील कौशल्ये! रोजगाराभिमुख ‘शॉर्ट टर्म कोर्सेस’ सुरू
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ८ ऑक्टोबर रोजी ‘अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ उपक्रमाचे ऑनलाईन उद्घाटन Youth Skill Training: महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाने राज्यातील युवकांना उद्योग सुसंगत आणि रोजगाराभिमुख प्रशिक्षण देण्यासाठी ‘अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ (Short Term Employable Courses) हा महत्त्वाकांक्षी उपक्रम सुरू केला आहे. या अभिनव कार्यक्रमाचे ऑनलाईन उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या … Read more