लाडकी बहीण योजना: सप्टेंबरचा सन्मान निधी उद्यापासून वितरित होणार!Ladaki Bahin Payment
Ladaki Bahin Payment: लाडकी बहीण योजना: सप्टेंबरचा सन्मान निधी उद्यापासून वितरित होणार! लाखो माता-भगिनींसाठी आनंदाची बातमी! महिला सक्षमीकरणाच्या या क्रांतीला अखंड पाठिंबा देण्यासाठी ई-केवायसी (E-KYC) प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन. ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ या महिला सक्षमीकरण योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांसाठी मोठी बातमी आहे. सप्टेंबर महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याच्या प्रक्रियेस उद्यापासून (१० ऑक्टोबर २०२५) … Read more