महिलांच्या हाताला रोजगार! ‘पिंक ई-रिक्षा’साठी पुन्हा मोठी संधी; अर्ज करण्याची मुदत ‘या’ तारखेपर्यंत वाढली! Pink E-Rickshaw Yojna
महिलांच्या हाताला रोजगार! ‘पिंक ई-रिक्षा’साठी पुन्हा मोठी संधी; अर्ज करण्याची मुदत ‘या’ तारखेपर्यंत वाढली! Pink E-Rickshaw Yojna Pink E-Rickshaw Yojna: महाराष्ट्र सरकारने महिलांना स्वावलंबी आणि आत्मनिर्भर बनवण्यासाठी सुरू केलेल्या **’पिंक ई-रिक्षा योजने’**ला (Pink E-Rickshaw Yojana) नाशिक जिल्ह्यात अपेक्षित प्रतिसाद मिळालेला नाही. महिलांच्या आर्थिक व सामाजिक पुनर्वसनासाठी अत्यंत उपयुक्त असूनही, या योजनेकडे जिल्ह्यातील महिलांनी पाठ फिरवल्याचे … Read more