Hyundai Creta: GST कपातीनंतर झाली एकदम स्वस्त! बेस मॉडेल फक्त ₹१०.७३ लाखांत, ₹१० लाखांच्या लोनवर किती बसेल EMI?
Hyundai Creta: भारतातील मध्यम आकाराच्या SUV सेगमेंटमध्ये सर्वाधिक लोकप्रिय असलेली Hyundai Creta आता ग्राहकांसाठी अधिक किफायतशीर झाली आहे. GST 2.0 लागू झाल्यानंतर या दमदार एसयूव्हीच्या किंमतीत मोठी कपात झाली असून, बेस व्हेरियंटची सुरुवातीची किंमत आता केवळ ₹१०.७३ लाख (एक्स-शोरूम) झाली आहे. प्रीमियम डिझाइन, दमदार परफॉर्मन्स आणि अॅडव्हान्स फीचर्समुळे क्रेटा ग्राहकांमध्ये लोकप्रिय आहे. किंमतीत झालेली ही … Read more